त्वचेवर नाण्यासारखे गोल चट्टे आलेत? कारण फंगल इन्फेक्शनच असेल असे नाही!
Discoid Eczema (Nummular Eczema) हा त्वचेवर नाण्यासारखे गोल, लाल आणि खाजयुक्त चट्टे निर्माण करणारा दाहजन्य त्वचारोग आहे. हे चट्टे अनेकदा फंगल इन्फेक्शनसारखे दिसू शकतात, त्यामुळे योग्य निदान महत्त्वाचे आहे. त्वचेचा कोरडेपणा, गरम पाणी, कठीण साबण आणि विविध irritants यामुळे समस्या वाढू शकते.